डाएट टिप्स फॉर वोर्किंग वूमन
काम करणाऱ्या महिलांना घर आणि ऑफिस दोन्हीचा बॅलन्स राखावा लागतो अश्या वेळी साहजिकच तब्बेतीकडे दुर्लक्ष होत त्यासाठी आम्ही तुम्हाला आरोग्य जपण्याचे काही मार्ग सांगणार आहोत जे तुम्हाला फिट ठेवा मदत करतील ती मार्ग पुढील प्रमाणे:
- नाश्ता करणं शक्य नसेल तर एक ग्लास भर दूध आणि त्यासोबत एखाद फळ खावं .
- सकाळी उठल्यावर ४ भिजवलेले बदाम खाणे .
- लंच साठी डब्यात २-३ फुलके , पाले भाजी आणि वरन - भात
- संध्याकाळी भूक लागेल असं वाटत असेल तर कडधान्य उसळ किंवा एखाद फळ बरोबर पर्स मध्ये असू द्यावं.
- अरबट चरबट खाणे टाळावे.
- शक्य असेल तर गॉड चहा कमी प्यावा.
- रात्रीचे जेवण दुपारच्या जेवणाहून कमी घावें.
एवढा करून देखील आपण आपलं आरोग्य जपू शकतो आणि हे कारण देखील इतकं अवखड नाही.https://ayurvedicinfo2020.blogspot.com
या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे हि माहिती डाएट प्लॅन च्या संदर्भात पुस्तकातून गोळा केलीली आहे . या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर किंवा वैद्य कडून खात्री करून घावी. तुम्हाला हा लेख कसा वाटलं यासाठी कंमेंट बॉक्स मद्ये कंमेंट करा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स शेअर करा. आणि https://ayurvedicinfo2020.blogspot.com/2020/02/blog-post.html या ब्लॉग ला सब्स्क्रिब करायला विसरू नका . आणि मराठी लेखनात काही चुका झाली असतील तर समजून घा.
