Thursday, February 20, 2020

Take care of these things when dieting

                    Take care of these things when dieting 

                                           ayurvedicinfo2020.blogspot.com

      
                                              ayurvedicinfo2020.blogspot.com


Saturday, February 8, 2020

diet tips for working women


  


डाएट टिप्स फॉर वोर्किंग वूमन


                                              https://ayurvedicinfo2020.blogspot.com

काम करणाऱ्या महिलांना घर आणि ऑफिस दोन्हीचा बॅलन्स राखावा लागतो अश्या वेळी साहजिकच तब्बेतीकडे दुर्लक्ष होत त्यासाठी आम्ही तुम्हाला आरोग्य जपण्याचे काही मार्ग सांगणार आहोत जे तुम्हाला फिट ठेवा मदत करतील ती मार्ग पुढील प्रमाणे:

  • नाश्ता करणं शक्य नसेल तर एक ग्लास भर दूध आणि त्यासोबत एखाद फळ खावं . 
  • सकाळी उठल्यावर ४ भिजवलेले बदाम खाणे . 
  • लंच साठी डब्यात २-३ फुलके , पाले भाजी आणि वरन - भात
  • संध्याकाळी भूक लागेल असं वाटत असेल तर कडधान्य उसळ किंवा एखाद फळ बरोबर पर्स मध्ये असू द्यावं.   
  • अरबट चरबट खाणे टाळावे. 
  • शक्य असेल तर गॉड चहा कमी प्यावा. 
  • रात्रीचे जेवण दुपारच्या जेवणाहून कमी घावें.   
                                               https://ayurvedicinfo2020.blogspot.com

                                 Image result for diet pic
एवढा करून देखील आपण आपलं आरोग्य जपू शकतो आणि हे कारण देखील इतकं अवखड नाही. 
                                               https://ayurvedicinfo2020.blogspot.com

                                  Image result for diet pic

या लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची आहे  हि माहिती डाएट प्लॅन च्या संदर्भात पुस्तकातून गोळा केलीली आहे . या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर किंवा वैद्य कडून खात्री करून घावी. तुम्हाला हा लेख कसा वाटलं यासाठी कंमेंट बॉक्स मद्ये कंमेंट करा आणि हा लेख आवडला असेल तर लाईक  करा आणि तुमच्या फ्रेंड्स शेअर करा. आणि  https://ayurvedicinfo2020.blogspot.com/2020/02/blog-post.html या ब्लॉग ला सब्स्क्रिब करायला विसरू नका . आणि मराठी लेखनात काही चुका झाली असतील तर समजून  घा.  












Sunday, February 2, 2020

do you know any more benifit about peepal tree

नमस्ते वाचकांनो ,
आज आपण पिंपळाच्या झाडाविषयी काही खास आणि महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहे.  तुम्हाला हि माहिती जर आवडली असेल तर लाईक ,कंमेंट,शेअर करायला विसरू नका. आणि माझा ब्लॉग वर येणारे नवनवीन माहिती वाचायला विसरू नका. https://ayurvedicinfo2020.blogspot.com


 १. पिंपळाचे झाड सर्वत्र दिसते .तो एक डेरेदार वृक्ष आहे. पिंपळाचे झाडचे नैसगिर्क महत्व आहे. जसे पिंपळ दिवसा सर्वात जास्त आक्सिजन बाहेर सोडतो .त्यामुळे या वृक्षाखाली बसल्यानंतर तप्त उन्हात सावली व गरवा मिळतो. पण त्याबरोबर ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू सहजपणे मिळतो. त्याने शरीराला व मनाला सतेजता येते. ऊल्हासितता येते. दमेकऱ्यांना हा वृक्ष म्हणजे कामधेनू आहे.! या झाडाचा प्रत्येक अवयव औषधी गन प्रदान करणार आहे!


२. पिंपळाचे आणखी एक  वैन्यानिक वैशिष्ट म्हणजे असे कि ,सर्व झाडे दिवसा कार्बन -डाय -ऑक्सईड  वायू घेतात आणि ऑक्सिजन हवेत सोडतात. पिंपळ मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन हवेत सोडते. परंतु रात्रीसुद्धा पिंपळाचे झाड ऑक्सिजन हवेत सोडते. हे पिंपळाचे खास वैशिष्ट आहे. अन्य झाडे रात्री कार्बन -डाय-ऑक्सईड हवेत सोडतात . याचा अर्थ असा कि, पिंपळाचे झाड म्हणजे २४ तास ऑक्सिजन देणारा टोलेजंग सिलेंडरच आहे! हि उपमा पिंपळाच्या झाडाच्या बाबतीत यथार्थ आहे !



३. पिंपळ बुद्धिवर्धक आहे,शक्तिवर्धक आहे, रक्तशुद्धीकारक आहे,त्वचारोगनाशक आहे. पोटाच्या विकारापासून दम्यासारख्या असाध्य विकारापर्यँत अनेकविध कष्टदायक विकारात गुणकारी आहे . पिंपळाच्या सालाची चहा प्राचीनकाळापासून ऋषीमुनी नियमित घेत आहेत हे किती लोकांना माहित हि नाही . 


४. पिंपळाच्या सालीचा चहा -

         चहात टॅनिन असते ते कॅफीत कॅफीन असते. टॅनिन आणि कॅफीन दोन्ही शरीराला घटक आहेत. पिंपळाच्या सालीचा चहा म्हणजे शक्ती आणि स्फ्रूर्तीचे कोठार आहे कोठार! उगीच नाही प्राचीन ऋषीमुनी पिंपळाच्या सालीचा चहा गेट होते ! हा चहा घरच्या घरी करता येतो. तो अवश्य करा आणि शक्ती आणि स्फ्रूर्तीला शरीरात संचार करून घ्या . हा चहा बनवण्याची रीत साधी व सोपी आहे .
         पिंपळाच्या झाडाची साल कुटा अथवा सालीचे चूर्ण काळबादेवीच्या वनौषधीच्या दुकानातून किंवा गोरागांधी - काळागांधी यांच्याकडे मिळते . ते घ्या . चहाच्या पावडरऐवजी हे चूर्ण पाण्यात टाका .व चांगले उकळू द्या त्यानंतर त्यात चवीप्रमाणे साखर किंवा गूळ टाका . झाला चहा ! हा गरम गरम चहा गाळून घ्या.  ओता आणि चहात दूध टाकतो तसा दूध टाकून स्वतः प्या आणि इतरांना प्यायला द्या ! हा चहा धातुवर्धक आहे. पौष्टीक आहे . शरीरातील रक्तदोष दूर करणारा आहे . हा चहा म्हणजे गरिबांचा बोर्नव्हिटा आहे. चावनप्राश आहे ! हि अहिशयोक्ती नाही .हा चहा जो नियमित घेईल तो याचा जरूर जरूर अनुभव घेईल .लहानांपासून ,वृद्धांपर्यन्त ,निरोगी माणसापासून रोगी माणसापर्यन्त प्रत्येकाने हा चहा घ्यावा , इतका तो गुणकारी आहें.

 https://ayurvedicinfo2020.blogspot.com

हि माहिती आयुर्वेदिक पुस्तकातून मिळवलेली आहे . वरील माहिती कशी वाटली जरूर सांगा आणि आवडली असेल तर लाईक .कंमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हि माहिती जास्तीस जास्त लोकं पर्यन्त शेअर करा आणि बघत राहा  https://ayurvedicinfo2020.blogspot.com


100 uses of ginger in marthi


मैत्रिणींनो आज आपण  आल्याचा एक तुकडा रोज का खावा ?आलं का खावं ? आणि केव्हा खावं ? कस खावं? कोणी खावं ? यावर माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग  सुरु करूया  आल्याचा एक तुकडा रोज का खावा ? आणि त्यासाठी माझा ब्लॉगवर कंमेंट ,लाईक आणि सहारे करायला विसरू नका.

१. दररोज आल्याचा  तुकडा का खावा?

           आले भारतात बारा महिन्यांपर्यंत सर्वत्र उपलब्ध आहे. पण गुजरातच्या खेड जिल्ह्यात याची पैदास होते. वनस्पतींच्या मुळाशी येणाऱ्या  गाठींना आल  म्हणतात. आले शिजवलेले आणि वाळवले कि त्यापासून सुंठ बनते.
 जेव्हा लिंबाचा रस आल्याच्या तुकड्यात मिसळला जातो, तेव्हा तो जामच्या भागामध्ये बनविला जातो आणि वाळवला जातो.

                             Image result for ginger pic

२. जरी चवण्यदवारे  आणि ज्याला शरीरात रस आहे तेव्हा देखील हे एक उत्कृष्ट टॉनिक आहे, त्रासदायक आणि जळजळ होते. बरेच पदार्थ बनवता येतात तसेच त्यातून बरीच औषधे बनविली जातात, बर्‍याच जुनाट आजारांवर हा घरगुती उपाय आहे. बरं, कोणताही पुरावा नाही. अन्न नको आहे फक्त एक तुकडा आला आणि पाच चमचे बारीक मीठ! हे एकमेव औषध आहे ज्यास दररोज सकाळी आणि रात्री इंजेक्शन दिले जाऊ शकते. एका व्यक्तीसाठी, एक सोललेली सुपारी सकाळी आणि रात्रीसाठी पुरेसे होते
                                Image result for ginger pic

 ३. आले एक अग्निशामक, कफ पाडणारे, हृदयाला बळकट करणारे आणि अंतःकरणातील दोष दूर करणारे आहे. जेवणाच्या सुरूवातीला मीठ खाणे हे आरोग्यदायी मानले जाते. तो एनोरेक्सिया आणि ज्वालांमुळे विचलित झाला होता. आले बहुमुखी आहे. बर्‍याच नेहमीच्या तक्रारी दूर होत आहेत .मिरची  आणि कोथिंबीरचा आल्याचा  तुकडा विनामूल्य एकत्र मिळत होता ! जे मोफत मिळते त्याचा उपयोग माहित नसतो. पण आल्याचे  महत्त्व इतके सामान्य आहे!

                   सांगितलेल्या टिप्स वापरण्या आधी  आययुर्वेदिक डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे गरोदर स्त्री या टिप्स वापरू शकत नाही कारण त्यांना या चालणार नाही आणि जर वापरायच्या असतील तर डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लेखनामध्ये काही चुका असतील तर समजून घावे. 

Take care of these things when dieting

                     Take care of these things when dieting                                              ayurvedicinfo2020.blogspot.co...